Jai Bhim Attitude Shayari Status Marathi : मराठी में भेजें जय भीम एटीट्यूड शायरी

0
38
Jai Bhim Attitude Shayari Status Marathi : मराठी में भेजें जय भीम एटीट्यूड शायरी
Jai Bhim Attitude Shayari Status Marathi : मराठी में भेजें जय भीम एटीट्यूड शायरी

Jai Bhim Attitude Shayari Status Marathi : अपने दोस्तों के साथ जै भीम शायरी स्‍टेटस कोटस, जय भीम कैप्‍शन इन मराठी, जै भीम एटीट्यूड मराठी सभी के साथ शेयर कर सकते हैं।

Ambedkar Jayanti Status in Marathi images

सत्याला मित्रांनो कधी सोडू नका
आपल्या वचनांना तोडू नका
जे विसरले भीमाच्या उपकारांना
अशा लोकांशी नातं जोडू नका

भीमाने आपल्याला शक्तीवान बनवलं
जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं
नव्या युगातील ओळख आम्हाला बनवलं
आणि एका हवेच्या झुळुकेला वादळ बनवलं

ना सुरी ठेवतो ना
ना पिस्तुल ठेवतो
जय भीम चा मुलगा आहे
मनात जिगर ठेवतो आम्ही
जय भीम

देशासाठी ज्यांनी विलासाला नकार दिला
वंचितांना ज्यांनी स्वाभिमान दिला
ज्यांनी आम्हाला कोणत्याही वादळाशी टक्कर द्यायला शिकवलं
तो देशातला अनमोल हिरा बाबासाहेब म्हणून ओळखला जातो
आज त्यांची शिकवण आम्ही अंगा बाणली
जय भीम

ओम म्हटल्याने मनाला शांती मिळते
साई म्हटल्याने मनाला शांती मिळते
पण जय भीम म्हटल्याने माणसाला माणूस म्हणून ओळख मिळते
अशी माझ्या बाबांची वाणी आहे
नमो बुद्धाया जय भीम

Ambedkar Jayanti Status in Marathi

हे सारं आयुष्य ज्यांच्या शरणास
आमचं नमन आहे बाबांच्या चरणास
पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस
चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या चरणास

इथे फक्त नावासाठी देव किती झाले..
पण एका भीमामुळे आम्ही आज मानव झालो..
ज्यांना चालणं आणि सांभाळणं लक्षात नव्हतं
आज धुळीतून उभं राहून आकाश झाले

हे भीम बाबा आम्हाला वाचवलंत तुम्ही
या निष्ठूर जगाने आम्हाला टाकलं
पण तुम्ही आम्हाला जवळ केलंत
जय भीम

सन्मान मला तुमच्या संविधानामुळे मिळाला आहे
हा सन्मानही मला तुझ्या संविधानाने मिळाला आहे
जे इतरांना नशिबाने मिळालं आहे ते नशीब ही
आम्हाला तुमच्या संविधानाने मिळालं आहे
बाबासाहेबांना नमन

ना आयुष्याचं सुख ना मृत्यूचं दुःख
जोपर्यंत आहे जोर..तोपर्यंत म्हणू जय भीम
जय भीम

Jay Bhim Quotes In Marathi

बाबासाहेब घटनेचा एक एक सुवर्ण पान आहे
त्या पाण्यात त्यांच्या संसाराचं बलिदान आहे
कारण कालेनंदा त्यांनी लिहलेली या देशाची संविधान आहे
म्हणून या देशाची साऱ्या जगात शान आहे

मनाला जिंकणारा स्वतःचंच मन आहे
विकासाकडे जाण्याचं प्रत्येकाचं सत्य पण आहे
पण ज्ञान हेच जगातील सर्वात मोठे धन आहे

देशाचं मानव हिताचं परिवर्तन करणारा देशात प्रबंध असावा
माणसाच्या सदगुणांचा फुलापरी दरवळणारा सुगंध असावा
हमेशा कुशल कर्म करताना त्या कुशल कर्मात आनंद असावा
आणि प्रत्येक क्षणात विद्यालयात अंधश्रद्धा विषमता नष्ट करणारा शिक्षक वृंद असावा

माणसाच्या घराला वैभव धनानी येते
माणसाच्या मनाचे परिवर्तन माणसाच्या मनानेच होते
माणसाची परीक्षा माणसाच्या गुणांनी होते
माणसाची किंमत पैशानी होत नाही ती त्याच्या ज्ञानाने होते

स्वयंम सत्य ज्याच्या त्याच्या जीवनाचा आधार आहे
नम्रता माणसाचा दागिना असून विनय सद्गुनाचा अलंकार आहे
ज्ञान सामाजिक पाया असून अन्यायाविरुद्ध लढण्याची तलवार आहे
आणि शिक्षण हेच माणसाच्या रक्षणाची ढाल आणि तलवार आहे

Jay Bhim Attitude Shayari status

फुलांची कहाणी वसंताने लिहीली
रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहीला
आम्ही नाही कोणाचे गुलाम
कारण आमच्या आयुष्याची कहाणी
बाबासाहेबांनी लिहीली
जय भीम !

कुराण सांगतं मुसलमान व्हा
बायबल सांगतं ख्रिश्चन व्हा
भगवदगीता सांगतं हिंदू व्हा
पण माझ्या बाबासाहेबांचं
संविधान सांगतं मनुष्य व्हा
जय भीम

Jay Bhim Attitude SMS

निळ्या आकाशात निळ्या छटा आल्या
तुझ्या कर्माने बुद्धाची दौलत मिळाली
कोणी नाही परकं सगळे भाऊ भाऊ
मिळून राहण्यात सगळ्यांचं चांगलं आहे
आमचं तुमचं सोड भीम जयंती आली आहे

ममता, करूणा आणि समता आहे ज्याचा आधार
आमच्या जीवनात बाबासाहेबांनी आणली बहार
आमच्या स्वातंत्र्याची कहाणी लिहीली भीमाने
आनंदाने सजवला आमचा संसार भीमाने
भीमाने केलं आम्हाला बलवान
नव्या युगाची आहे आम्हाला जाण

जेव्हा भीम चालत तेव्हा अनेकांचं हृदय भरून येत असे
भीम थांबत तेव्हा वादळ थांबत असे
तेवढे एवढे कर्तुत्ववान होते की, त्यांनी इरादा बदलला नाही
बाबा भीमने ना फक्त आम्हाला हात दिला तर इतिहासही बदलला

Jai Bhim Shayari Status Quotes

आकाशात गर्जना आहे
समुद्रात नारेबाजी आहे
संपूर्ण जग ढवळून निघालं आहे
जेव्हा दिला जय भीम नारा आहे

हजारो नजारे पाहिले आम्ही
पण कधी असा नजारा पाहिला नाही
आकाशात पाहिले अनेक तारे
पण भीमासारखा तारा पाहिला नाही

एक थेंब होतो आम्ही आम्हाला समुद्र बनवलं
अधिकार दिला आम्हाला, नशीब घडवलं
पायांची धुळ होतो आम्हाला, आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवलं

jay bhim caption in marathi

सगळ्यांना सगळ्यांचा हक्क् असता पण आपल्याला काय हक्क असता
सगळ्यांच्या हक्कात देव असता पण आपल्या हक्कात काय असतं
विचार करून करून भीती वाटते काय दशा असती
जर न असते बाबासाहेब तर कसला हक्क असता

जगात असा कोणी विद्वान झाला नाही
ईमानदार झाले पण कोणी ईमान नाही
तसं तर हिंदूमध्ये अनेक मसीहा झाले
पण आंबेडकरांसारखा कोणी महान नाही

Jai bhim attitude marathi text

बाबा तुम्ही येणार म्हणून
सजली ही धरती
तुमचं शौर्य पाहून
पोहचली जगभर कीर्ती
वेड लागलं तुमच्या आगमनाचं
पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची
एवढीच इच्छा या जय भीमवाल्यांची

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
जय भिम!

निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे..
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तु भीमाचा वाघ आहेस…
जय भीम!

Jai bhim attitude marathi in english

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे
उपकार कधी फिटनार नाही…
।।।।। जय भिम ।।।।

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी…

चांदण्यांची छाया,
कापराची काया,
माऊलीची माया होता
माझा भीम राया..

jay bhim shayari marathi

देवू गगनात जय भीमाचा नारा,
करून टाकू भारत बुध्दमय सारा,
येणाऱ्या भीम जयंतीला
एकत्र येऊ समाज सारा,
दाखवून देऊ मनुवाद्याला भीमाचा दरारा

विश्वरत्न,
भारतरत्न,
प्रज्ञासूत्र,
क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते,
महामानव,
परमपूज्य,
बोधीसत्व,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते
भारताचे भाग्य विधाते
परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!

Khatu shyam ji Shayari Status Quotes: बाबा श्‍याम आशीर्वाद शायरी से करें खाटू वाले का गुणगान